Monday, September 01, 2025 01:39:34 AM
मनमाड ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये रेल्वेने मंगळवारी एटीएमची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-04-16 14:14:47
दिन
घन्टा
मिनेट